अमळनेर मतदारसंघात ग्रामीण भागातील चार महत्वपूर्ण रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी.. – ना.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश,ग्रामीण दळणवळणास गती देण्याचा प्रयत्न
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागात दळणवळणास गती मिळून शेतकरी बांधवाना शेतीपूरक व्यवसाय करण्यास चालना मिळावी यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन...