अमळनेर तालुक्याला कापूस या पिकाचा पिक विमा मिळून दिल्याबद्दल शिरसाळे ग्रामस्थांकडून सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न..
अमळनेर/प्रतिनिधि तालुक्यातील शिरसाळे येथे अमळनेर तालुक्याला कापूस या पिकाचा पिक विमा मिळून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पिक विमा मिळून देण्यासाठी सतत झटणारे...