१ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.
अमळनेर / प्रतिनिधि तालुक्यातील पातोंडा येथे १ कोटी ८४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा भुमिपुजन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री...