Month: January 2024

महिलांनो संघटीत झाल्याशिवाय पर्याय नाही – सुनील देवरे

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - शेतकऱ्यांच्या जिवावर सर्व अर्थव्यवस्था चालते,व्यापार चालतो,सर्व व्यावसायिक संघटीत पणे व्यापार करतात मग आपणच का संघटीत...

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात स्हेनसंमेलन व गुणगौरव सोहळा..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात वसंतोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता.या...

मला सरकार मध्ये ठेवायचे की नाही पक्षाने ठरवावे ! भुजबळ यांच्या वक्तव्याने महायुतीत अस्वस्थता

24 प्राईम न्यूज 30 Jan 2023 मला सरकारमध्ये का ठेवायचे की नाही हे माझ्या पक्षाने ठरवावे, मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची...

दंगलीत पैलवानांनी दाखवल्या अप्रतिम चाली, जाणून घ्या कोण जिंकले कोण हरले.

अमळनेर /प्रतिनिधि. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अमळनेर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी...

माजिद भाई अन्सारी यांची अल्पसंख्यांक सेल च्या धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी निवळ.. -इर्शाद जहागिरदार यानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

धुळे/अनिस खाटीक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे...

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला‌ साहित्य संमेलन तयारीचा आढावा .                            रस्ते कामांची केली पाहणी .                      संमेलनस्थळी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण..

अमळनेर/प्रतिनिधि. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या...

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवारी सुरुवात.. -अमळनेरला  मराठी साहित्य संमेलन व कॅबिनेट मंत्रीपद मिळाले या आनंददायी घटना. -जयश्री पाटील.

अमळनेर/प्रतिनिधि अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या...

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन..

अमळनेर /प्रतिनिधि साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे व आर.एम.देशमुख...

अमळनेर येथील विद्यार्थिनी स्नेहल माळी खेलो इंडिया च्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला… – तीन लाख रुपये व कांस्य पदक देऊन सन्मानित..

अमळनेर/ प्रतिनिधि. अमळनेर येथील विद्यार्थिनी स्नेहल माळी हिने खेलो इंडिया च्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला असून तिला तीन लाख...

साहित्य मूल्यांसोबत जीवनमूल्य जोपासणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्त्यांना ‘विद्रोही’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर..

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य मूल्यासोबत सामाजिक...

You may have missed

error: Content is protected !!