विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘आसक्त’ प्रस्तुत ‘ मंटो कि बदनाम कहानियाँ ’ मंटोच्या निवडक कथांचे अभिवाचन होणार. -सुप्रसिद्ध युवा रॅप गायिका माही जी, ‘बोल इन्कलाबी’ रॅप गीतकार सागर चांदणे यांचे रॅप कला प्रकारातील गीत सादरीकरण लक्षवेधी ठरणार..
अमळनेर /प्रतिनिधि. येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये युवांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलाकार, विद्यार्थी नेते, युवांशी संबंधित...