Month: February 2024

रायगडावरून शरद पवार फुंकणार ‘तुतारी’

24 प्राईम न्यूज 24 Feb 202 होलसेल विक्रेता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून,...

निम येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.                                      -मंत्री अनिल पाटील यांनी केले स्वागत

अमळनेर/प्रतिनिधी होलसेल विक्रेता अमळनेर मतदारसंघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असून तालुक्यातील...

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींचा निधी.           -मंत्री अनिल पाटील यांची माहिती,9 गावात होणार विकासकामे

अंमळनेर/प्रतिनिध होलसेल विक्रेता अमळनेर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 2 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी वितरित...

मुंबईत भारत सरकारचे युवा मंत्रालय आयोजित स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम!

अंमळनेर/ प्रतिनिधी प्रख्यात अभिनेते खलनायक रणजित व मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले बक्षीस!! भारत सरकारचे युवा मंत्रालय व नेहरू युवा केंद्र आयोजित...

बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री; जोशीसरांचा संघर्षमय प्रवास..

24 प्राईम न्यूज 23 Feb 2024. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. जोशी...

जरांगेंच्या आंदोलना मागे शरद पवार.. – जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंचा दावा..

24 प्राईम न्यूज 23 Feb 2024 जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंचा दावाएकीकडे मनोज जरा ग पाटील'सगेसोयरे'च्या अंमलबजावणीवरून मराठा आंदोलन तीव्र करण्याचा...

मांडळ येथे गावठी बॉम्बच्या स्फोटांमुळे ग्रामस्थां मध्ये भीतीचे वातावरण.. -रानडुकरांसाठी बॉम्ब लावल्याचा संशय..

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे रानडुकरांसाठी ठेवलेले गावठी बॉम्ब आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती, चरबीच्या वासाने गोळे...

रढावण-राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..

अमळनेर प्रतिनिधी- तालुक्यातील रडावण राजोरे येथे विठ्ठल मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन माजी जि.प सदस्या ताईसो जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात...

‘आप की जय’ परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी  महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा..

प्रतिनिधी अमळनेरतालुक्यातील सात्री येथे 'आप की जय' परिवारातर्फे आदिवासी बांधवांचा १८ रोजी महाआरती व व्यसनमुक्ती मेळावा घेण्यात आला. यावेळी सुमारे...

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पीक व मालमत्ता नुकसान बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटीवर निधी वितरणास मान्यता..

निधी मंजुरीमुळे बाधितांना दिलासा मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील अमळनेर/प्रतिनिधी. सन २०२० ते २०२२ या कालावधीत...

You may have missed

error: Content is protected !!