भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर : रावेरात रक्षा खडसे तर जळगावात स्मिता वाघ यांना संधी. – खा. उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं
24 प्राईम न्यूज 14 Mar 2024. लोकसभेच्या भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी...