शहरातील शाळा , कॉलेज , क्लासेसच्या बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांचा बंदबोस्त करा. – -जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थीनीच्या वतीने निवेदन.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहर हे जळगाव जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नावाजलेले असून या ठिकाणी शेजारील शहरातील व ग्रामीण भागातील...