अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली....