अमळनेरमध्ये कॉलेज अॅडमिशनसाठी आलेली शहापूरची १९ वर्षीय तरुणी बेपत्ता – कुटुंबीयांची तक्रार, पोलिसांकडून शोध सुरू
आबिद शेख/ अमळनेर शहापूर येथून अमळनेरमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेली १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे....