श्रीमती द्रौ.रा कन्याशाळेजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण….
सीसीटीव्ही कॅमेरे उद्घाटन करण्याचामान द्रौ रा कन्या शाळेतील विद्यार्थीनीला….
अमळनेर (प्रतिनिधि) खा.शि मंडळाच्या द्रौ.रा.कन्या शाळा परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी सीसीटीव्ही खरेदी करण्यासाठी परिसरातील ज्या नागरिकांनी...