एरंडोलला शिवजयंती उत्साहात साजरी-सजीव देखावा ठरले आकर्षण-शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन…
॥ जय जिजाऊ ॥ जय शिवरायच्या घोषणांनी पुतळा परिसर दणाणला-सायकल, मोटार सायकल रॅलींनी आणली रंगत..
एरंडोल ( प्रतिनिधि) - कोरोनाकाळात बंद असलेली शिवजयंती यंदा मात्र कोरोना नसल्यामुळे प्रचंड उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात एरंडोल शहरासह परिसरात,...