जुनी पेन्शन मिळविण्यासाठी तहसील कार्यालयवर प्रचंड मोर्चा…..सरकार विरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला..
अमळनेर (प्रतिनिधि) जुनी पेन्शन मिळण्यासाठी अमळनेर तालुका समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयवर प्रचंड मोर्चा काढून शासनाचे लक्ष...