जूनी पेन्शन योजना लागू करण्यापुर्वी शासनाने गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णयाची जि.प.कर्मचाऱ्यांकडून होळी..
धुळे (अनिस अहेमद) सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यव्यापी बेमुदत संप पूकारण्यात आलेला आहे, संपाचा आज...