अमळनेरमध्ये शिवजयंती उत्साहात; भव्य मिरवणूक, पारंपरिक कलापथकांचा सहभाग आणि रक्तदान शिबिराचे आयोजन..
आबिद शेख/अमळनेर. – अमळनेरकरांची मानाची सार्वजनिक शिवजयंती यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार असून, भव्य मिरवणुकीसह विविध पारंपरिक कलापथकांचा सहभाग आणि...