हळदी च्या समारंभात वधु – वर यानी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री याना पत्र लिहून धरण आंदोलनात सहभाग नोंदवला…
अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेरसह ६ तालुक्याच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रक्लप असलेले पाडळसे धरण गतीमानतेने पूर्ण व्हावे यासाठी जन आंदोलन समितीच्या ५१...