एरंडोल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट..
एरंडोल(प्रतिनिधि) येथील महाविद्यालयातील आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत विद्यार्थिनींनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.त्यामुळे...