सुब्रतो चषक फुटबॉल १७ वर्षाखालील मुलांमध्ये नागपूर व कोल्हापूर अंतिम फेरीत दाखल..
–दोन्ही संघ पेनल्टी मध्ये पात्र
–स्टेफौन परेरा यास उत्कृष्ट खेळाडूचे दोन सुवर्ण पदके..
जळगाव ( प्रतिनिधी ) श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक राज्यस्तरीय आंतरशालेय...