अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनसुध्दा एरंडोलला मात्र पाण्यासाठी वणवण-दुर्दैव..
भर उन्हाळ्यात 5/6 दिवसांनी नपाचा पाणीपुरवठा- सांगाना पाणी पुरवावे तरी कसे ? महिलांचा संतप्त सवाल…
एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर ) - मे महिन्यात जळगांव जिल्हा तापतो परंतू यंदा एप्रिलमध्येच कडक तापमान झाल्याने सकाळी 10 वाजेपासूनच...