दंगा करणारा, आक्षेपार्ह पोस्ट करणारा कुख्यात आरोपी एक वर्षासाठी.. स्थानबद्ध..! -जिल्हा प्रशासनाची कारवाई, गुन्हेगारांवर विशेष नजर …
नंदुरबार /फहीम शेख पोलीस ठाणे हद्दीत दंगा घडवुन शासकीय नोकरावर हल्ला करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान...