विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा: शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ..
24 प्राईम न्यूज 6 मार्च 2025. -राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी भरणे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...