नॅशनल हायस्कूल चाळीसगावमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड-ऑफ समारंभ उत्साहात संपन्न..
आबिद शेख/अमळनेर. नॅशनल हायस्कूल चाळीसगाव येथे 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड-ऑफ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष श्री....