ग्रामीण समस्यांना वाचा फोडणाऱ्या ‘रक्षणबंधन’ लघुपटाचा शुभारंभ. -अनिल कुमार गायकवाड : “चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे”
आबिद शेख/अमळनेर. - ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी सोशल मीडिया व चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम ठरू शकतात. त्यामुळे अशा समस्यांना...