गुन्हेगारी

एरंडोल येथे मेनरोड वर सराफी दुकानात धाडसी चोरी,अडीच लाखांचे सोन्याचांदीचे दागीने लंपास..!

एरंडोल (प्रतिनिधि) सराफी दुकानदार हे ७ तारखेपासून आपल्या परीवारासह नाशिक येथे लग्नाला गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी येथील बाजारपेठेच्या मुख्य...

जबरी चोरी करणारे आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद – चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनची कारवाई..

धुळे (अनिस अहेमद) फिर्यादी मोहम्मद अरशद मोहम्मद अस्लम सलमानी वय 30 वर्ष, व्यवसाय चालक रा. पुरेमदन पोस्ट निगोह, ता. तिलोही,...

डिंक तस्कराविरोधात रावेर वन विभागाची मोठी कारवाई.

रावेर ( राहत अहमद ) वनविभागाने डिंक तस्करांविरोधात धडक मोहिम उघडली असून 90 किलो डिंक जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री...

बीड शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले चोरीच्या गुन्हयातील चारचाकी वाहन आरोपीतांसह अटक- चाळीसगांवरोड पोलीस स्टेशनची धडक कारवाई.

धुळे (अनिस अहेमद) - ०४/०३/२०२३ रोजी मा. पोनि सो धिरज महाजन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक पिकअप...

मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियो विरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल..

अमळनेर येथील एका काॅलेजची मुलगी काॅलेजवरुन परत घरी जात असतांना चार टवाळखोर मुलांनी तीची छेड काढली.त्यापैकी, 1)अनिरुद्ध अर्जुन चांडाले याने...

माता झाली वैरी स्वतःच्या मुलाची केली हत्या. आईला जन्मठेपेची शिक्षा.

चोपडा तालुक्यातील चाहर्डी येथील घटना अमळनेर (प्रतिनिधि) चोपडा शहर पो स्टे गुरन 24 / 2010, सेशन केस नं. 81/ 2019...

विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक सह तीन लाख 12 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त. वनविभागाची कारवाई..

रावेर (राहत अहमद) विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक किंमत अंदाजे तीन लाख व बारा हजार जाळवू सरपण असा तीन...

एरंडोल येथे पत्यांचे क्लब जोरात.खुलेआम सुरु अवैध व्यवसाय.नूतन पोलीस उपनिरीक्षांसमोर आव्हान.

प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर) एरंडोल शहरात नुकताच नूतन पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी आपला पदभार स्विकारला असुन त्यांना एरंडोल शहर...

शिरपूर पोलीसांची मोठी कामगिरी इंदौर हुन धुळे कडे हत्यार घेऊन जाणारी गाडी सह आरोपींना अटक.

धुळे (अनिस अहेमद) २३/०२/२०२३ रोजी दुपारी १३.०० वाजेचे सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सपोनि सुरेश शिरसाठ यांना...

एरंडोल तालुक्यातही घरकुल लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार..,
एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांची माहिती.

एरंडोल (प्रतिनिधि,) एरंडोल तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांमधील मंजूर घरकुले ज्यांना प्रथम...

You may have missed

error: Content is protected !!