रेशन चा गहू तांदूळ काळयाबाजारात विकण्याचा प्रयत्न, डीवायएसपीसी च्या पथकाने छापा टाकून पकडला. ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त.
अमळनेर (प्रतिनिधि)तालुक्यातील मंगरूळ येथील एम आय डी सी मध्ये रेशन चा गहू तांदूळ खरेदी करून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या...