मंगळ देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकात दिसले प्रामाणिकपणाचे दर्शन हरविलेली मौल्यवान वस्तूची पर्स केली परत..
अमळनेर(प्रतिनिधि) येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची मौल्यवान वस्तू असलेली पर्स जळगाव येथील भाविकाला सापडली. मनात कोणतेही लालसा...