अमळनेर आम आदमीचा जुनी पेन्शन आंदोलनास सक्रिय पाठिंबा!
प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांना भेटून झाले ‘आप’ले लोक सहभागी
अमळनेर ( प्रतिनिधि )कर्मचारीना निवृत्तीनंतर आधार असलेली पेन्शन नाकारणाऱ्या व सट्टाबाजारात कष्टाची रक्कम लावणाऱ्या शासनाचा निषेध करीत जुनी पेन्शन योजना...