राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन..
"विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी" : मा आमदार आबासो. डॉ बी एस पाटील. अमळनेर (प्रतिनिधि )राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती...