आज पासून जळगाव फुटबॉल चषक खुल्या गटातील स्पर्धा. जळगाव सह नाशिक, धुळे, बुलढाणा, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश..
आबिद शेख/ अमळनेर जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आमंत्रितांच्या खुल्या गटातील "जळगाव फुटबॉल चषक" स्पर्धेला २० फेब्रुवारी गुरुवार पासून शिवछत्रपती शिवाजी...