जैतपीर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे उद्घाटन..
आ.अनिल पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ..
.. अमळनेर (प्रतिनिधि) मतदारसंघात आ.अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने कुठे विलासकामांचे भूमिपूजन तर कुठे लोकार्पण व उद्घाटन सतत सुरू असून...