जी.एस.हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित गंगाराम सखाराम हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर, उपमुख्याध्यापक...