सोयगाव-जरंडी रस्त्यावर पिक-अप दुचाकींचा अपघात; दोन गंभीर-जरंडी जवळील घटना..
.जरंडी,(साईदास पवार) दि.१९…शेतातून घराकडे जाणाऱ्या स्कुटीला नेवपूर(ब्राम्हणी) ता कन्नड कडून भरधाव वेगात जाणाऱ्या मजुरांच्या पीक-अप(महिंद्रा) वाहनाने सोयगाव-जरंडी रस्त्यावर जरंडी गावाजवळ...