स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आयोजित इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश सेतू माधव यांचे जाहीर व्याख्यान अमळनेर येथे संपन्न..
अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने इस्रोचे शास्त्रज्ञ श्री .सतीश सेतू माधव यांचे "अवकाश आणि मानवाचे...