शालेय क्रीडा स्पर्धचा पोळा फुटला
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात..
जळगाव ( प्रतिनिधी) आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना २४ जुलैपासून सुरुवात झाली असून सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धांना शिवछत्रपती शिवाजी महाराज...