अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा,जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करा.अमळनेर तालुका शवसेना (उबाठा ) तर्फे मागणी..
अमळनेर (प्रतिनिधि)गेल्या महिनाभरापासून अमळनेर तालुक्यात पाऊस पडलेला नाही म्हणून अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची...