छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण समाजाचा मंगळवारी मोर्चा…. मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा. -शेखर बुंदेले
एरंडोल (कुंदन ठाकुर) एरंडोल परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण ब्राम्हण समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात...