Month: October 2023

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं, बीड जिल्ह्यात तणाव..

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023 माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करुन वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मराठा आरक्षण...

काँग्रेस चे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना पहिल्याच कॅबिनेट मध्ये देण्याचा प्रयत्न करणार. -सरकारने गरीबांच हक्काचं शिक्षण हिरावण्याचा जणू विडा उचलला असून मराठी शाळा बंद पाडण्याचा विडा या सरकारने उचलला आहे.

अमळनेर/प्रतिनिधि देशातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार हे रोजगार देणारी नव्हे तर रोजगार हिरावणारी सरकार असून युवकांना गुलामगिरीकडे नेण्याचा...

जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी नर्मदा फाउंडेशन व डॉ.अनिल शिंदे यांचा उपक्रम..

अमळनेर/प्रतिनिधि येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे विदयार्थ्यासाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.नर्मदा फाउंडेशन व डॉ.अनिल शिंदे...

जुनी पेंशन योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवा
शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी..

अमळनेर/प्रतिनिधि राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी,यासाठी काँग्रेस...

मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या !
शरद पवार यांचे केंद्र-राज्य सरकारला आवाहन..

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023 केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. कुणाच्याही ताटातलं न...

माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल; मनोज जरांगेचा इशारा..

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023 राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक...

मराठा आरक्षण आंदोलन; छत्रपती संभाजीनगरहून बीड, सोलापूर, तूळजापूर बससेवा ठप्प..

सोयगाव/साईदास पवार सोयगाव. ता.२९..एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या बीड, सोलापूर, तूळजापूर, लातूरची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांकडे...

सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी रुमने व दांडे घेऊ—मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक विजय काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती..

सोयगाव/साईदास पवारसोयगाव,दि.२९…उपोषण कर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे त्यांना काहीही झाल्यास जबाबदारी सरकार वर राहील व (दि.३० )ऑक्टोबर...

विकासासाठी पिंपळे खु ग्रामपंचायत बिनविरोध..
-बिनविरोध निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंचासह पाच सदस्य वॉर्ड क्रमांक १ मध्ये दोन जागेंसाठी निवडणूक लागली आहे.

अमळनेर/प्रतिनिधि पिंपळे खु ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वांच्या एकमताने लोकनियुक्त सरपंच पदासह पाच ग्रामपंचायत सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात...

अंतुर्ली येथील युवकाची आत्महत्या..

अमळनेर /प्रतिनिधि. तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.२८) सकाळी सहाच्या सुमारास घडली....

You may have missed

error: Content is protected !!