आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास आमदार फारूख शाह यांचा जाहिर पाठींबा..
धुळे/अनिस खाटीक उपरोक्त विषयान्वये निवेदित करण्यात येते की, मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे आंदोलन...