नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून हॉट मिक्स डांबरी करणाला श्री अनिल अण्णा गोटे यांच्या शुभहस्ते शुभारंभ..
धुळे/प्रतिनिधि माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांना पुन्हा नव्या जोमाने नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून...