Month: February 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नवा पक्ष.. -शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश

24 प्राईम न्यूज 20 Feb 2024 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला दिलेले नाव निवडणूक आयोगाने पुढील आदेशांपर्यंत कायम ठेवावे, असे...

लोकमान्य विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा!

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे आज १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा...

राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या शहर उपाध्यक्ष सह शेकड़ो कार्यकर्ते व महिलांचा AIMIM मध्ये जाहीर प्रवेश..

नंदुरबार /प्रतिनिधि स्वतःला धर्मनिर्पेक्ष, सेकुलर पक्ष व नेते म्हणत सेकुलर हिंदू, मुस्लीम, दलित आदिवासी व ओबीसिंची मते घेणारे अनेक पक्ष...

दुःखद निधन

अमळनेर /प्रतिनिधी. पाटील कॉलनी,अमळनेर येथीलरहिवासी श्याम भिला पाटील वविनोद भिला पाटील यांच्या मातोश्रीप्रमिलाबाई भिला पाटील(वय72)यांचे आज(19 फेब्रुवारी)दुपारीअल्पशा आजाराने दुःखद निधनझाले.त्यांची...

शिवजयंतीनिमित्त नंदगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न..

अमळनेर/प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील नंदगाव येथे भोलेनाथ मित्र मंडळ व निर्णय जनसेवा ब्लड बँक धुळे यांनी रक्तदान...

छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज- -प्रकाशभाई पाटील

अमळनेर/प्रतिनिधि छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत झाडी ता.अमळनेर येथील रहिवासी सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले  मत...

आम्ही विचारधारा बदललेली नाही! अजित पवार…

24 प्राईम न्यूज 19 Feb 2024. मुस्लीम समाज हा देशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात मुस्लीम समाजाचादेखील मोठा वाटा...

लोंढवे माध्य.विद्यालयात प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे व्याख्यान व चर्चासत्र संपन्न..

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील कै.आबासाहेब एस.एस.पाटील माध्य. विद्यालयात दुपारच्या सत्रात प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ.ललित मोमाया यांचे इ.५वी...

प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप..

अमळनेर/ पिंपळे/प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महावद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने...

रक्तदानापेक्षा श्रेष्ठ कोणतेही दान नाही – आ.चिमणराव पाटील.                              -पारोळा येथे श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रक्तदान शिबिर,५७ दात्यांचे रक्तदान.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - सध्याचा धावपळीचा जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येतात,ब्लड कॅन्सर,अपघातग्रस्त आदी रूग्णांना रक्ताची नितांत गरज असुन...

You may have missed

error: Content is protected !!