Month: February 2024

लोकसभेआधीच राजकीय राडे सुरू!अजित पवार vs जितेंद्र आव्हाड.. – एकमेकांवर राजकीय चिखलफेक.

- वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला असे...

धनगर समाजाच्या पदरी निराशाएसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली..

24 प्राईम न्यूज 17 Feb 2024. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी फेटाळली आहे. सोबतच धनगर...

मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय – आ.चिमणराव पाटील..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळामतदारसंघातील जे घटक,गांव मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आज सुरू असुन प्रत्येक घटकाला न्याय...

पक्ष हिरावून घेण्यामागे अदृश्य हात – सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 16 Feb 2024 शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलानी स्थापन केलेला पक्ष...

अजित पवारच राष्ट्रवादीचे दादा.. – विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय..

24 प्राईम न्यूज 16 Feb 2024 शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेबाबतचा फैसला देखील विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी...

मोबाईलचा अती वापर भविष्याच्या दृष्टीने अतिशय घातकच – प्रा.डॉ.ललित मोमाया

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर प्रताप महाविद्यालय स्वायत्त अमळनेरच्याराष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर, चिमणपुरी, पिंपळे ता.अमळनेर येथे बौध्दीक सत्रात...

स्वराज्य सप्ताह च्या अनुषगाने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आज दुग्ध अभिषेक..

अमळनेर प्रतिनिधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १२ ते १८ या तारखे मध्ये स्वराज्य सप्ताह यांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या...

जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे रस्त्यास केंद्र शासनाची मंजुरी.                                   -47 कोटी 54 लक्ष निधीची तरतूद,मंत्री अनिल पाटील यांची माहिती..

अमळनेर / प्रतिनिधी. केंद्रीय मार्ग निधी (CRIF) अंतर्गत राज्य मार्ग ३९ ते जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे या रस्त्याची सुधारणा करणे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन..

अमळनेर /प्रतिनिधीअमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती महोत्सवानिमित्त एकदिवसीय भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या...

फडणवीस नाही फोडणवीस, अमित शहा घरफोडेउद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका.

24 प्राईम न्यूज 15 Feb 2024. आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जनतेने आता फोडणवीस असे ठेवले आहे. ते फडणवीस...

You may have missed

error: Content is protected !!