छातीरोगावर मोफत तपासणी आणि उपचार शिबीर – अमळनेरकरांसाठी सुवर्णसंधी रविवार, 6 एप्रिल रोजी डॉ. एजाज एस. रंगरेज यांचे रूबी क्लिनिक येथे आयोजन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – शहरात प्रथमच छातीच्या आजारांवरील भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र बोरसे...