एरंडोल एस टी आगारात अपघात सुरक्षितता अभियानाचे उदघाटन तहसीलदार सुचिता चव्हाण यांचे हस्ते उदघाटन संपन्न…
एरंडोल(प्रतिनिधी) दरवर्षी महामंडळा तर्फे सर्व विभागातील सर्व आगारामध्ये जानेवारी महिन्यात अपघात सुरक्षितता अभियान राबविले जाते त्यानुसार यावर्षी देखील एरंडोल आगारात...