सोयगाव तहसीलवर बनोटी च्या विधवा महिलांचा मोर्चा;; केंद्राच्या योजनेचा संजय गांधी श्रावण बाळ लाभ मिळेना..
जरंडी (साईदास पवार).केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे श्रावण बाळ, निराधार, व अपंग लाभार्थ्यांना दहा महिन्यापासून वेतन मिळाले नाही त्यासाठी मंगळवारी...