अमळनेर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद – बीएसएनएलच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आणि पोलिसांना मनःस्ताप..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर: अमळनेर पोलीस ठाण्याचा लँडलाइन क्रमांक गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे, मात्र त्याच्या दुरुस्तीसाठी बीएसएनएल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे...