राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या दिनेश बागडेची फटाक्याची आतषबाजी करत काढली मिरवणूक..
अमळनेर/ प्रतिनिधि. दिव्यांग दिनेश बागडे याने मिळवलेल्या यशाबद्दल अमळनेरात क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त करत सायंकाळी विजय मारोती मंदिरापासून महाराणा प्रताप...