धुळे, जिल्हा क्रीडा संकुल, धुळे. तर्फे आयोजित “जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत” स्वेस हायस्कूलला “विजेतेपद”
धुळे (अनिस खाटीक) 3 ऑक्टोंबर रोजी "मोहाडी"( धुळे )येथील "पिंपळादेवी हायस्कूल " मध्ये 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या "जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे...