पर्यावरण दिन विशेष आवाहन! . “प्लास्टिकला रामराम – कापडी पिशवीचं स्वागत”. -साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम.
आबिद शेख/ अमळनेर साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे सर्व कृतीशील सहकारी, पाठीराखे, हितचिंतक, तसेच अमळनेर शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांना ५...