शेळावे (ता. पारोळा) येथील ३३/११ KV उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी – कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे महावितरणला निवेदन..
🗞️ आबिद शेख/अमळनेर शेळावे (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे सुरू असलेले ३३/११ KV उपकेंद्राचे काम मुदत संपूनही अद्याप कार्यान्वित झालेले...