अमळनेर मध्ये १० कोटींच्या क्रीडा प्रकल्पांचे लोकार्पण. आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – अमळनेर तालुक्यातील क्रीडा संकुलामधील नवीन बहुउद्देशीय हॉल, जुना बहुउद्देशीय हॉल आणि ४०० मीटर धावपट्टीचा लोकार्पण सोहळा...